राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
(सेंट्रल प्रोव्हिसेंस शासन, शिक्षण विभागाची अधिसूचना क्रमांक ५१३ दिनांक १ ऑगस्ट, १९२३ द्वारा स्थापित, व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६(सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६) द्वारा संचालित राज्य विद्यापीठ)
महाविद्यालय विकास विभाग
छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर, रविंद्रनाथ टागोर मार्ग, नागपूर - ४४०००१
दुरध्वनी क्रमांक: ०७१२-२५२९९३२ फॅक्स नं: ०७१२-२५५५७०१, E-mail ID: infoarcollege@ymail.com

__________ दिनांक : --
 
प्रती,
  प्राचार्य,
 
  ता.- , जि.- -
 
विषय :-
महाविद्यालयाचे शैक्षणिक अंकेक्षणानुसार निरंतर संलग्निकरण प्रदान करणेबाबत.
   
महोदय/महोदया,
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम,२०१६ च्या कलम ३७(j),(k) व ११४ नुसार आपल्या महाविद्यालयातील चालु अभ्यासक्रमांचे निरंतर संलग्निकरण सत्र __________ करीता वाढविण्यासाठी आपण दि.__/__/____ रोजी शैक्षणिक अंकेक्षण करण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या संदर्भात आपणांस कळविण्यात येते की, पडताळणी समितीने महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देवून सादर केलेल्या अहवालावर शैक्षणिक अंकेक्षण समितीने केलेल्या शिफारशीस अधिष्ठाता मंडळाने तसेच विद्या परिषदेच्या वतीने मा. कुलगुरूंनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १२(७) अंतर्गत आपल्या महाविद्यालयाला खालील प्रमाणे नमूद अभ्यासक्रमांचा निरंतर संलग्निकरण काळ वाढविण्यास दि.-- ला मान्यता दिली आहे.
अधिष्ठाता मंडळाने तसेच विद्या परिषदेच्या वतीने मा. कुलगुरूंनी खालील प्रमाणे नमुद केलेल्या अभ्यासक्रमांना सत्र पासून पर्यंत निरंतर संलग्निकरण प्रदान करण्यात येत आहे.

अ.क्र. विद्याशाखा अभ्यासक्रम / विषय / प्रवेश क्षमता   वर्ष

आपला विश्वासू,
 
________________________
________________________
रा.तु.म. नागपूर विद्यापीठ,नागपूर
प्रत माहितीकरिता अग्रेषित :-
१. मा. संचालक(परीक्षा व मुल्यमापन मंडळ), रा.तु.म. नागपूर विद्यापीठ,नागपूर
 
 
________________________
________________________
रा.तु.म. नागपूर विद्यापीठ,नागपूर